दिवाळी अभ्यास २०१७

       नमस्कार....आता काही दिवसातच आपल्या शाळांना दिवाळी सुट्टी सुरु होणार आहे.दिवाळी सुट्टी असल्याने मुलांना रोज रोज च्या पद्धतीचा अभ्यास करून पण कंटाळा येतो. आता मुलांना अभ्यासाचा विसरही पडणार नाही आणि सुट्टीची मजाही घेता येईल असा अभ्यास देता येईल.
                    खालील लिंक वर क्लिक करून दिवाळी अभ्यास  pdf फाईल डाउनलोड करा आणि प्रिंट करून मुलांना द्या.

                इ १ ली        DOWNLOAD

                इ २ री         DOWNLOAD

                इ ३ री         DOWNLOAD

                इ ४ थी        DOWNLOAD
               पायाभूत चाचणी २०१७


पायाभूत चाचणी २०१७ चे गुण भरण्यासाठी स्टु डन्ट पोर्टल वर टॅब उपलब्ध करून दिलेली आहे.त्यात यावर्षी थोडा बदल केला आहे.

💢 यावर्षी पायाभूत चाचणीचे गुण प्रश्ननिहाय भरावयाचे आहेत.

💢 त्यासाठी पोर्टल वर एक्सेल शीट उपलब्ध करून दिलेली आहे.त्यात गुण भरावेत.

💢 एक्सेल शीट मध्ये गुण भरल्यानंतर ती save करून csv मध्ये कन्व्हर्ट करावी.

💢 save करण्याआधी सर्व माहिती पडताळून पहावी कारण csv मध्ये कन्व्हर्ट केल्यास त्यात कसलाही बदल करता येणार नाही.
                    स्टूडन्ट पोर्टल वर पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपयुक्त मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर  क्लिक करा.

        मॅन्युअल क्र १  DOWNLOAD

        मॅन्युअल क्र २  DOWNLOAD


स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१७

         स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१७


   स्वच्छ विद्यालय पुरस्कार साठी शाळा रेजिस्ट्रेशन आणि माहिती भरण्यासाठीचे अँप डाउनलोड करा आणि सर्व माहिती मोबाईल वरून भरा.
                अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.....
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
        
                  DOWNLOAD